गणपती म्हटल की डोळ्यासमोर सर्वात पहिले येतात ते म्हणजे मोदक...मोदकांशिवाय बाप्पाचा नैवैद्य पूर्ण होतच नाही.अभिनेता भूषण प्रधानच्या घरी देखील बाप्पाचे आगमन झाल्यावर त्याला मोदकांचा नैवैद्य दाखवला गेला. हा मोदक आईने बनवलेला किंवा विकत आणलेला नव्हता तर भूषणने तो स्वत बनवलेला होता...भूषण उत्तम अभिनेता आहे हे तर आपल्याला माहितच आहे पण गणेशोत्सवानिमित्तानं तो पदार्थ देखील उत्तम बनवू शकतो हे सुद्धा कळालंय.
shraddha desai vo
#Bhushanpradhan #Priyabapat #Modak #Ganpati2021
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber